मिशो कंपनीतर्फे कस्टमर सर्विस जॉबसाठी भरती सुरू आहे. ही वर्क फ्रॉम होम संधी आहे.
मिशोमध्ये जॉब
ईमेल आणि चॅटद्वारे ग्राहकांच्या समस्या सोडवणे, प्रॉडक्ट किंवा सेवांवरील प्रश्नांची उत्तरे देणे.
जॉबचे स्वरूप
ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे
बिलिंग आणि इन्व्हेंटरी समस्या हाताळणे
उच्च अधिकाऱ्यांना समस्यांचा अहवाल देणे
कस्टमर सर्विसमधील जबाबदाऱ्या
उत्तम कम्युनिकेशन स्किल्स
बेसिक ईमेल रायटिंग कौशल्य
टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची क्षमता
गरज असलेल्या स्किल्स
कोणतीही पदवी (ग्रॅज्युएट)
फ्रेशर्स किंवा 5 वर्षांपर्यंतचा अनुभव असणारे
अप्लाय करण्यासाठी पात्रता
फ्रेशर्ससाठी ₹25,000 पर्यंत
अनुभवींसाठी ₹35,000 ते ₹40,000 पर्यंत
सॅलरी माहिती
घरबसल्या काम करण्याची संधी
सायलेंट रूम, पीसी आणि हेडफोनची गरज
वर्क फ्रॉम होमच्या सुविधा
मिशोच्या अधिकृत करिअर पेजला भेट द्या
ईमेल टाकून रजिस्टर करा
असाईनमेंट पूर्ण करा
अप्लाय कसे करावे?
Learn more
7 मिनिटांची पर्सनालिटी टेस्ट द्या
इंग्रजी समजत नसेल तर ट्रान्सलेट करून उत्तरे द्या
असाईनमेंट प्रक्रियेचे महत्त्व
असाईनमेंट सबमिट केल्यानंतर ऑनलाइन इंटरव्यू होतो
सिलेक्शन मेलद्वारे कळवले जाते
इंटरव्यू प्रक्रिया