जिओच्या अधिकृत
करिअर पेजवरून जॉब सर्च करा.
विविध लोकेशन्ससाठी
भरपूर व्हॅकन्सीज उपलब्ध आहेत.
पुणे, ठाणे
, मुंबई, नाशिकसारख्या शहरांमध्ये नवीन अपडेट्स आहेत
.
घरबसल्या रिमोट
जॉब्ससाठी कस्टमर असोसिएट व्हॅकन्सी आहे
.
बारावी पास
किंवा ग्रॅज्युएट उमेदवार अप्लाय करू शकतात.
मराठी, इंग्रजी
भाषा आणि बेसिक कम्प्युटर कौशल्य आवश्यक.
इंटरव्यू किंवा
टेस्टबाबत अपडेट्स ईमेलद्वारे मिळतात.
जिओ होम
सर्व्हिसेससाठी तांत्रिक कामाची संधी आहे.
टाटा कंपनीकडून
फ्री स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसची संधी.
अकाउंट तयार
करून जिओच्या करिअर पेजवर सहज अप्लाय करा
.
apply link