जाणून घ्या अमेझॉनच्या लेटेस्ट जॉब अपडेट्सबद्दल. घरबसल्या जॉब मिळवायची इच्छा असेल तर ही संधी सोडू नका!
अमेझॉनने वेगवेगळ्या 13 पोझिशन्ससाठी जॉब ओपनिंग जाहीर केल्या आहेत. तुम्ही फ्रेशर असाल तरी अप्लाय करू शकता.
– घरबसल्या काम. – लॅपटॉप, इंटरनेट फॅसिलिटी. – फूड कुपन्स आणि हेल्थ इन्शुरन्स.
महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसाठी खास वर्क फ्रॉम होम संधी!
– सेलर्स व बायर्सचे इन्व्हेस्टिगेशन. – ग्राहकांचे प्रोटेक्शन. – रिस्क मॅनेजमेंट टीममध्ये काम.
– कोणतीही ग्रॅज्युएशन. – फ्रेशर्ससाठी खुलं. – चांगलं कम्युनिकेशन स्किल (इंग्लिश).
– 5 दिवस काम. – आठवड्यात 2 सुट्टीचे दिवस. – रोटेशनल शिफ्ट.
– फॉर्म भरताना तुमचं नाव, ईमेल, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्या. – पॅन आणि आधार क्रमांक आवश्यक.
अमेझॉन कधीही डिपॉझिट किंवा फी मागत नाही. ऑफिशियल लिंकद्वारे अर्ज करा.
– ऑफिशियल लिंकवर क्लिक करा. – फॉर्म भरा आणि सबमिट करा. – 24-48 तासांत परीक्षा व इंटरव्यूची प्रक्रिया सुरू होईल.
Amazon Work From Home jobs 2025