इंडिगो एअरलाईन्समध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू.

महाराष्ट्रातील 3 ठिकाणी डायरेक्ट इंटरव्यू.

मेल व फिमेल दोघांसाठीही जॉब उपलब्ध.

फ्रेशर्ससाठी ग्रॅज्युएशन अनिवार्य.

दिसणारे टॅटू नकोत; रोटेशनल शिफ्टमध्ये काम गरजेचं.

इंटरव्यूला स्वतःचा पासपोर्ट अनिवार्य.

इंटरव्यू 3 ते 30 डिसेंबर दरम्यान विविध तारखांना.

इंटरव्यूच्या ठिकाणी फॉर्मल ड्रेस कोड आवश्यक.

चांगली कम्युनिकेशन स्किल्स व सकारात्मक बॉडी लँग्वेज महत्त्वाची.

अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाइट आणि लिंक तपासा.