10वी पाससाठी 18000-56000 वेतन, उच्च शिक्षणासाठी ₹92000 पर्यंत वेतन.
इंडियन आर्मी AOC भरती सुरू
कोणतेही चार्जेस न भरता ऑनलाइन अर्ज करा!
फॉर्म फी नाही
10वी पास, 12वी पास, डिग्री, डिप्लोमा धारकांसाठी विविध पदे उपलब्ध.
पात्रता आणि पोस्ट्स
ट्रेड्समन मेटसाठी सर्वाधिक संधी!
389 जागा फक्त 10वी पाससाठी
मोटर ड्रायव्हरसाठी लायसन्स आणि 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
विशेष पात्रता आवश्यक
SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे वयोमर्यादेत सूट.
वय मर्यादा
रिटन टेस्ट, फिजिकल टेस्ट, किंवा स्किल टेस्ट विविध पोस्ट्सनुसार.
सिलेक्शन प्रक्रिया
अर्ज 2 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान उपलब्ध.
तारीखा लक्षात ठेवा
वेबसाईट लिंकसह लॉगिन करा आणि फॉर्म भरा.
साइटवर अर्ज करा
Learn more
क्वेश्चन पेपर आणि स्टडी मटेरियल Amazon/Flipkart वर उपलब्ध.
अभ्यास साधने उपलब्ध
Learn more