तुमचा पीक
विम्याचा स्टेटस आता व्हॉट्सअॅपवर सहज तपासा
.
Pmfby
WhatsApp chat boat 7065514447
PMFBY च्या
माध्यमातून एक चॅटबोर्ड उपलब्ध आहे.
दिलेल्या नंबरला
व्हॉट्सअॅपवर
"हाय"
पाठवा.
तुम्हाला पॉलिसी
स्टेटस, क्लेम स्टेटस पाहण्याचे ऑप्शन्स मिळतील.
हंगाम निवडा –
खरीप किंवा रब्बी 2023/2024.
विमा माहिती –
पॉलिसी नंबर, हप्ता, मंजूर रक्कम दिसेल.
क्लेम स्टेटस
– दावा प्रक्रिया, रक्कम, डिटेल्स तपासा.
कोणत्याही वेबसाइटवर
लॉगिन करण्याची गरज नाही.
मोबाईलवरच पीक
विमा माहिती जलद मिळवा.
नवीन अपडेट्ससाठी
PMFBY चॅटबोर्ड वापरत राहा.
Learn more