पीक विमा अर्ज 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत भरता येतो.

राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना राबवली आहे.

मोबाईलवर ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’ प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा.

आधार लिंक मोबाइल नंबरने लॉगिन करा आणि ओटीपी व्हेरिफाय करा.

नाव, आधार क्रमांक, पत्ता, आणि शेतीची मालकी टाका.

बँक खाते डिटेल्स भरून सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा.

रब्बी सीझनसाठी पीएम एफबी वाय स्कीम निवडा.

पिकांची माहिती, पेरणीची तारीख, आणि जमिनीचे तपशील भरा.

फक्त 1 रुपयाचा प्रीमियम भरून अर्ज पूर्ण करा.

1. एकाच अर्जावर अनेक पिकांसाठी विमा भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.