मतदान यादीत तुमचं नाव कसं तपासायचं?

प्ले स्टोअरवर जाऊन "Voter Helpline" ॲप शोधा आणि डाउनलोड करा.

वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा

मोबाईल नंबर व पासवर्डने लॉगिन करा किंवा नवीन अकाउंट उघडा.

ॲपमध्ये लॉगिन करा

मुख्य स्क्रीनवर हा पर्याय निवडा.

सर्च युअर नेम इन इलेक्ट्रोल रोल

मोबाईल नंबर: मोबाईल नंबरने शोधा. क्यूआर कोड: मतदार ओळखपत्राचा क्यूआर  कोड स्कॅन करा. तपशील: नाव, वडील/पत्नीचे नाव, जिल्हा,  विधानसभा मतदारसंघ टाका. इपिक नंबर: मतदान कार्डचा क्रमांक टाका.

चार पर्यायांपैकी निवडा

 voters.eci.gov.in ला भेट द्या. "Search in Electoral Roll" वर क्लिक करा. मोबाईल नंबर, नाव किंवा इपिक नंबरने शोधा.

वेबसाईटवरून नाव शोधा

तुमचं नाव आढळल्यास स्लिप डाउनलोड करा आणि शेअर करा.

स्लिप डाउनलोड व शेअर करा

तुमचं नाव यादीत नसेल तर संबंधित कार्यालयात संपर्क साधा.

महत्त्वाचं