"Voter Helpline" ॲप शोधा आणि इन्स्टॉल करा.

प्ले स्टोअर उघडा

अकाउंटसाठी "New User" वर क्लिक करा.

ॲप ओपन करा

नंबर टाका, OTP टाका आणि अकाउंट तयार करा

मोबाईल नंबर द्या

मोबाईल नंबर व पासवर्ड वापरून लॉगिन करा.

अकाउंट लॉगिन करा

"Download E-EPIC" वर क्लिक करा.

डाउनलोड E-EPIC ऑप्शन निवडा

तुमचा मतदान कार्ड नंबर आणि महाराष्ट्र निवडा.

EPIC नंबर टाका

तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर इशारा मिळेल.

Fetch Details वर क्लिक करा

"Form 8 - Correction of Entries" वर क्लिक करा.

मोबाईल नंबर लिंक करा

मोबाईल नंबर आणि मतदान कार्ड तपशील टाका.

माहिती भरा

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं कार्ड लगेच डाऊनलोड करा!

डाऊनलोड करा