1. सरकारी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे.
डीबीटी माध्यमातून अनुदान
1. एनपीसीआयच्या वेबसाईटवरून बँक खात्याला आधार लिंक करणे शक्य आहे.
एनपीसीआय पोर्टलचा वापर
२५ पेक्षा अधिक बँका उपलब्ध असून लवकरच १६० पेक्षा जास्त बँका जोडल्या जातील.
सर्व बँका समाविष्ट
एनपीसीआयच्या वेबसाईटवरील कंजूमर ऑप्शनवर क्लिक करा.
कंजूमर ऑप्शन
आधार लिंक करण्यासाठी भारत आधार सीडिंग ऑप्शन निवडा
आधार सीडिंग ऑप्शन
आधार आधीच बँकेला लिंक आहे का ते तपासण्यासाठी आपला आधार नंबर व कॅप्चा कोड भरा.
आधार स्टेटस तपासा
1. आधार लिंक करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी एंटर करून सबमिट करा.
ओटीपी चेक
आधार आधीच लिंक असेल तर बँकेची संपूर्ण माहिती दिसेल.
लिंक केलेली माहिती
दुसऱ्या बँकेला आधार लिंक करायचा असल्यास नवीन सीडिंग ऑप्शन निवडा.
नवीन बँकेसाठी सीडिंग
नवीन लिंकिंग, बँकेचे नाव निवडून सीडिंग प्रक्रिया पूर्ण करा.
फ्रेश सीडिंग
Learn more