---Advertisement---

गहू पिकाचे योग्य सिंचन कसे करावे? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

By
On:
Follow Us

गहू पिकाचे योग्य सिंचन कसे करावे? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

  • 4-5 वेळा पाणी द्यावे.
  • दर 18-21 दिवसांच्या अंतराने पाणी देणे फायदेशीर ठरते.
  • पाणी कमी असल्यास प्राथमिक टप्प्यांवर पाणी देण्याचे नियोजन करावे.

पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचे फायदे

ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास 40-50% पाण्याची बचत होते. याशिवाय फर्टिलायझर टँकच्या साहाय्याने पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा समावेश करता येतो, ज्यामुळे खतांचा वापर 25-30% कमी होतो. ठिबक सिंचनामुळे गव्हाच्या दाण्यांची गुणवत्ता सुधारते व उत्पादनवाढ होते.


गव्हाच्या पाणी व्यवस्थापनाचे फायदे

  1. उत्पादन वाढ – योग्य पाणी व्यवस्थापनामुळे उत्पादनात नक्कीच वाढ होते.
  2. गुणवत्तापूर्ण दाणे – पाणी वेळेवर दिल्यास दाणे अधिक वजनदार व दर्जेदार होतात.
  3. खतांचा प्रभावी वापर – ठिबक सिंचनामुळे खतांचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे होतो.

पाण्याच्या कमतरतेत नियोजन

  • एकच पाणी: पेरणीनंतर 40-42 दिवसांनी द्यावे.
  • दोन पाणी: 20-22 दिवसांनी व 60-65 दिवसांनी द्यावे.
  • तीन पाणी: 20-22, 40-42, व 60-65 दिवसांनी द्यावे.

उत्पादनातील घट

  • एक पाणी दिल्यास 41% घट.
  • दोन पाणी दिल्यास 20% घट.

For Feedback - feedback@example.com

Related News

Leave a Comment